शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा  होण्यास सुरुवात! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खुशखबर

Crop Insurance Compensation :-  सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि एक योजना राबवले आहेत. यामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना राबवली आहे, या योजनेच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाचे पीक काढले असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नुकसान भरपाई दिली जाते. आता अकोला जिल्ह्यातील खरीप हंगामातील अतिवृष्टी व इतर कारणामुळे झालेल्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जात आहे. Crop Insurance Compensation


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे पण वाचा :- लवकर करा हे काम ! नाहीतर मिळणार नाही तुम्हाला pm kisan योजनेचा  पुढचा हप्ता 

गेल्या खरीप हंगामामधील ज्या शेतकऱ्यांची पिकाची नुकसान अतिवृष्टी व इतर काही कारणामुळे झाली होती अशा शेतकऱ्यांना आता पिक विमा देण्यास सुरुवात झाली आहे. परंतु नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानाच्या केवळ 25% पीक विमा दिला जात असून यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती अगदी कमी रक्कम जमा झाली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 

हे पण वाचा :-  एप्रिल महिन्याचा कधी मिळणार? कोणत्या महिला मिळणार 1500  आणि या महिलांना मिळणार 500 रुपये! 

या जिल्ह्यामध्ये तब्बल पावणेतीन लाख शेतकऱ्यांना 78 कोटीचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे, मागील खरीप हंगामातील ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली होती या आपत्तीमुळे अनेक  शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झाली होती. त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नुकसान तक्रार ७२ तासाचे आत मध्ये नोंदवली होती. 

हे पण वाचा :-  एप्रिल महिन्याचा कधी मिळणार? कोणत्या महिला मिळणार 1500  आणि या महिलांना मिळणार 500 रुपये! 

व या नोंदवलेल्या तक्रारीची कृषी विभागाने व पिक विमा कंपनीने आपल्या प्रतिनिधीकडून या नुकसानाची पंचनामा करण्यात आला होता त्यांच्या सविस्तर अहवाल तयार करून कंपनीला पाठवण्यात आला होता. या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी अनेक महिन्यापासून पिक विमा लाभाची प्रतीक्षा करीत होते हे रक्कम आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा  होण्यास सुरुवात! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खुशखबर”

Leave a Comment

error: Content is protected !!