शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! आता शेती नुकसान भरपाईसाठी शासनाने काढला नवीन नियम

government schemes for farmers :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे! आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी सरकारने नवीन अट लावली आहे. 15 जुलै 2025 पासून मदत व पुनर्विसन विभागामार्फत देण्यात येणारी शेत पीक नुकसान भरपाई आता ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र नाही अशा शेतकऱ्यांना मिळणार नाही.government schemes for farmers :-


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे पण वाचा :-   1 मे पासून RBI चा नवीन निर्णय! ATM मधून पैसे काढले तर लागणार एवढा दंड ? 

आता शेतकऱ्यांना आपल्या शेताची नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसान भरपाई व पारंपारिक पंचनामे करता वेळेस किंवा भरपाई अर्ज भरता वेळेस आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी असणे अनिवार्य केले आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत केंद्र सरकारची ऍग्रीस्टॉक योजना प्रभावपणे राबवली जात आहे या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या माहिती डिजिटलायझेशन करून प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर आयडी देणे होय. 

हे पण वाचा :- 10वी 12वी निकालाची तारीख जाहीर? या तारखेला लागणार निकाल फक्त 5 मिनिटात पहा तुमचा निकाल 

काय आहे नवीन आट :- 

नवीन नियमानुसार पंचनामेच्या फॉर्ममध्ये आता फार्मर आयडी साठी एक स्वतंत्र रखाना देण्यात आला आहे. त्याचबरोबर DBT प्रणाली द्वारे नुकसान भरपाई वितरित करताना देखील हा क्रमांक आवश्यक राहणार आहे व यामुळे आता यापुढे कोणताही शेतकरी फार्मर आयडी शिवाय नुकसान भरपाईसाठी पात्र राहणार नाही.

या नव्या धोरणानुसार शेतकऱ्यांना आता शासकीय योजनेचा लाभ लवकरात लवकर जलद गतीने डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. अपात्र लाभार्थ्यांची छाननी करून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच ही मदत दिली जाणार आहे व अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे की या सर्व योजनेअंतर्गत फक्त पात्र शेतकरीच लाभ घेणार आहे. 

हे पण वाचा :- 10वी 12वी निकालाची तारीख जाहीर? या तारखेला लागणार निकाल फक्त 5 मिनिटात पहा तुमचा निकाल 

आता शेतकरी ओळखपत्रामुळे अनेक योजनेमध्ये फक्त एकच आयडी वापरून अर्ज करता येणार आहे यामुळे शासकीय प्रक्रियेत आता गती येणार आहे आणि नुकसान भरपाई साठी लाख कमी होणार आहे व शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची आणि मुख्य योजना ठरणार आहे.

अशात अनेक नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

error: Content is protected !!