मोठी बातमी! आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही कोणत्याही सरकार योजनेचा लाभ? 

agristack farmer id maharashtra :- शेतकऱ्यांसाठी  महत्वाची बातमी समोर आली आहे, सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता कृषी क्षेत्रातील सेवाचा वापर सरकारच्या अनेक योजनेचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीने आणि  शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवा यासाठी सरकारने ॲग्रीस्टॅक योजना राबवली आहे पहा काय आहे या योजनेचा फायदा.agristack farmer id maharashtra


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे पण वाचा  :-   या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा भरपाई जमा! शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी 

ॲग्रीस्टॅक नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याला एक विशिष्ट प्रकारची ओळखपत्र दिले जाते . आता हे ओळखपत्र काढल्याशिवाय कृषी विभागाच्या कोणत्या योजनेचा लाभ मिळणार नाही, शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी अशी आव्हान सरकार वारंवार करीत आहे. तरी अजून अनेक शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढले नाहीत अशा शेतकऱ्यांना आता पुढे चालून अर्थ निर्माण होऊ शकते. 

ॲग्रीस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजना, पिक विमा योजना, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाई, पीक कर्ज, इत्यादी विविध सुविधांचा लाभ थेट मिळणार आहे. या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना व त्यांच्या शेताचा आधार लिंक संच. शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकाची माहिती, व शेतकऱ्यांचे सर्व माहिती आता एकत्रित उपलब्ध होणार आहे.

हे पण वाचा  :-  शेतकऱ्यांनो ई पीक पाहणी केली आहे का? या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

जर तुम्ही अजून तुमचा फार्मर आयडी तयार केला नसेल तर लवकरात लवकर  तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमचा फॉर्मर आयडी तयार करू शकता . तुम्हाला फार्मर आयडी नोंदणी करण्यासाठी सातबारा आधार कार्ड, व तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल क्रमांक याची आवश्यकता पडणार आहे. तरी तुम्ही तुमचा फार्मर आयडी कार्ड लवकर लवकर काढून घ्या अशी आव्हान महसूल विभागामार्फत करण्यात येत आहे. 

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा 

Leave a Comment

error: Content is protected !!