या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा भरपाई जमा! शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
Pik – Vima Bharpai :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरू झाली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 30 एप्रिल रोजी विमा कंपनीने 2446 कोटी रुपये जमा केले आहे. Pik – Vima Bharpai हे पण वाचा :- महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट! पुढील तीन दिवस या … Read more