नागरिकांसाठी आनंदाची बातमी! घरकुल योजने संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली मोठी घोषणा
PM Awas Yojana update :- नागरिकांसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. सरकारने नागरिकांसाठी सुरू केलेली योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. आता पीएम आवास योजने संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे विधान केले आहे.PM Awas Yojana update हे पण वाचा :- या महिलांना … Read more