या नागरिकांना  मिळणार नाही आयुष्मान  कार्ड!  तुमचे नाव तर या यादीमध्ये नाहीना मान्यथा मिळणार नाही लाभ 

ayushman bharat card :- त्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहे,   यामध्ये एक योजना योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना ही योजना  2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे, या सर्व अटी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आता आयुष्यमान कार्ड मिळणार आहे. 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे पण वाचा :- बोगस शिधापत्रिका कार्ड धारकांवर होणार कारवाई!  सरकारने सुरू केली नवीन मोहीम 

प्रत्येक नागरिकाला आता महागाईच्या काळामध्ये आरोग्य विमा असले ते खूप गरजेचे आहे. परंतु अजूनही आरोग्य विमा ची किंमत अनेक नागरिकांना माहित नाही. अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बळ व वंचित घटकांना मोफत आणि  दर्जेदार   उपचार मिळवण्यासाठी 2018 मध्ये सरकारने नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजना राबवली आहे. योजनेचे दुसरे नाव म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना पैकी एक ठरली आहे. ayushman bharat card

या नागरिकांना मिळतो 5 लाखापर्यंत आरोग्य विमा 

योजनेच्या माध्यमातून  पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार दिला जातो. परंतु सप्टेंबर 2024 मध्ये आयुष्मान योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला, सरकारने 70 वर्षापेक्षा  ज्येष्ठ नागरिकांना, त्यांचे उत्पन्न काहीही असो या योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे या नागरिकांना आता आयुष्यमान वय वंदन कार्ड देण्यात येणार आहे .

हे पण वाचा :- बोगस शिधापत्रिका कार्ड धारकांवर होणार कारवाई!  सरकारने सुरू केली नवीन मोहीम 

या नागरिकांना मिळणार नाही लाभ :- 

या योजनांमध्ये विशेषता गरीब आणि गरजू लोकांना मोफत उपचार देण्यासाठी आयुष्मान काळ योजना सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच संघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या, आयकर भरणारे, ESIC लाभ घेणारे व ज्या कामगाराचे वेतन पीएफ साठी कापले जाते त्यांना आता आयुष्यमान कार्ड योजनेचा लाभ दिला जाणार नाही. 

हे पण वाचा :- बोगस शिधापत्रिका कार्ड धारकांवर होणार कारवाई!  सरकारने सुरू केली नवीन मोहीम 

ज्या नागरिकांचे ग्रामीण भागात कच्चे घरात राहत आहेत त्या कुटुंबांना सोळा ते 59 वयोगटातील कोणीही व्यक्ती नाही अनुसूचित जाती जमाती कुटुंबीय आणि भूमिहीन कामगार आयुष्यमान योजनेचा लाभ घेऊ शकतात. यानंतर शहरी भागात राहणाऱ्या कचरा वेचने घर काम करणारे बांधकाम करणारे कष्टावरील विक्रेता यासारखे व्यवसाय मध्ये गुंतवलेले कुटुंबई या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!