e pik pahani update :- शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी! राज्यात सरकारने ई पीक पाहणी उन्हाळी हंगामासाठी सुरू केली गेली आहे, शेतकऱ्यांना एक एप्रिल पासून ही ईपीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲप द्वारे करता येणार आहे. शेतकऱ्याला अनेक वेळा अधिकार्याकडून सांगण्यात येत आहे की जर तुम्ही ही पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही अथवा तुम्हाला अनुदान मिळणार नाही. e pik pahani update
हे पण वाचा :- या नागरिकांचे होणार रेशन कार्ड बंद? राज्य सरकारने सुरू केली नवीन मोहीम
तुम्ही आता तुमच्या मोबाईल मधूनच ईपीक पाहणी करू शकता यासाठी सरकारने मोबाईल ॲप दिले आहे. शेतकऱ्यांना ईपीक पाहणीसाठी कालावधीला जातो व यानंतर कृषी सहाय्यगामार्फत उर्वरित शेतकऱ्यांची इफिक पाहणी केली जाते. आता डिजिटल क्रॉप सर्वे या ऍग्रीस्टॉक या योजनेअंतर्गत तयार करण्यात आली आहे, जर या हंगामी पिकाची माहिती संच हा राज्यातील सर्व कृषी जमिनीच्या पीक पाणी संदर्भात शंभर टक्के फिक्स पाहणी व शेतीच्या बांधावर जाऊन तुम्हालाही ई पीक आणि करावी लागत आहे.
हे पण वाचा :- या नागरिकांचे होणार रेशन कार्ड बंद? राज्य सरकारने सुरू केली नवीन मोहीम
तुम्हाला आता 1 एप्रिल पासून तुमच्या शेतीमधील उन्हाळी हंगामातील ही पिक पाहणी ही मोबाईल मधून करता येणार आहे. यासाठी सरकारने डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲप तयार केले आहे तुम्ही ही ही पाहणी 1 एप्रिल ते पंधरा मे या कालावधीमध्ये ही पीक पाहणी करायची आहे. त्याचबरोबर यासाठी सरकारकडून सहाय्यक नेमणूक केल्यानंतर सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी संबंधित कर्मचारी डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲप द्वारे १६ मे ते 29 जून या कालावधीमध्ये ही पिक पाहणी नोंदू शकणार आहे.
जर तुम्ही तुमच्या शेतीतील पिकाची ई- पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे केली नाही तर तुम्हाला कोणत्याही पिकाच्या संदर्भात अनुदान नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ही ऑनलाईन मोबाईल द्वारे करण्यात यावी असे आव्हान अधिकाऱ्याकडून वारंवार करण्यात येत आहे.
शेतात ई पिक पाहणी अप जर चालले नाही तर काय करावे लागणार करण माझे काय पण 50% शेतकऱ्याचे ई पिक पाहणी नोंदणी झाली नाही.