farmer id maharashtra :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, जर तुम्ही 15 एप्रिल पूर्वी काम केले नाही तर तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्य शासनाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवले जात आहेत आता या योजनेला सुरळीत व लवकर लाभ मिळवण्यासाठी सरकारने शेतकरी ओळखपत्र ही मोहीम राबवले आहे या मोहिमेअंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र काढून घ्यायचे आहे.
हे पण वाचा :- या तारखेला जमा होणार एप्रिल महिन्याचा हप्ता? लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी
कृषी विभाग मार्फत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात मात्र या योजनेचा लाभण्यासाठी शेतकऱ्यांना आता शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे. जर तुम्ही अजून देखील तुमचे शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर लवकरात लवकर आपली शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे सरकारने यावरती आता नवीन नियम लागू केले आहे. farmer id maharashtra
हे पण वाचा :- लवकर करा हे काम ! नाहीतर मिळणार नाही तुम्हाला pm kisan योजनेचा पुढचा हप्ता
शेतकरी ओळखपत्र अंतर्गत सर्व डेटा आणि त्यावर घेतलेली पिके या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी एप्लीकेशन प्रोग्रॅमग इंटरफेस दोरा ऍग्री स्टॉक या प्रणालीशी जोडण्यात येणार आहे. अजून ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे.
हे पण वाचा :- लवकर करा हे काम ! नाहीतर मिळणार नाही तुम्हाला pm kisan योजनेचा पुढचा हप्ता
शेतकरी ओळखपत्र कसे काढावे :-
जर तुम्ही अजून शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमचे शेतकरी ओळखपत्र काढू शकता. त्याचबरोबर तुमच्या जवळील ग्राम कृषी विकास समिती तेतू कार्यालय या ठिकाणी देखील तुम्ही तुमची शेतकरी ओळखपत्र काढू शकता. सरकारच्या निर्देशानुसार 15 एप्रिल पासून शेतकऱ्याकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे त्याशिवाय कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कोणत्या योजनेचा लाभ मिळणार नाही.
1 thought on “15 एप्रिल आधी करून घ्या हे काम? अन्यथा बंद होणार सर्व सरकारी योजनेचा लाभ शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ”