FASTag New Rule :- नागरिकांसाठी मोठी बातमी 1 मे 2025 पासून टोल वसुलीच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रत्येक गाडी चालकासाठी हा नवीन बदल जाणून घेणे अगदी महत्त्वाची आहे. FASTag New Rule
हे पण वाचा :- बोगस शिधापत्रिका कार्ड धारकांवर होणार कारवाई! सरकारने सुरू केली नवीन मोहीम
टोल नाक्या वरील सध्या होणाऱ्या मोठ्या लांब रांगा कमी करण्यासाठी फास्टट्रॅक नवीन नियम लागू करणार आहे. ज्या गाड्यांना घावल्यानंतर आता त्यांना आपोआप पैसे कापले जातात त्यामुळे पैसे देणे घेणे आणि त्यासाठी लागणारे जास्तीचा वेळ हा सगळ्यापासून सुटका मिळत आहे. परंतु अनेक गाड्यांना सुविधा जोडलेली नाही अशा गाड्या धारकांसाठी महत्वाची बातमी.
हे पण वाचा :- बोगस शिधापत्रिका कार्ड धारकांवर होणार कारवाई! सरकारने सुरू केली नवीन मोहीम
1 मे 2025 पासून महामार्गावरील टोल वसुली करण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत व लोकसभेच्या पद्धतीत देखील अनेक बदल करण्यात आले आहे आता प्रत्येक गाडी मालकाला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्गावरील FASTtag सुविधा बंद करून त्याऐवजी GPS आधारित टोल प्रणाली सुरू करण्यात येणार आहे हा निर्णय देशातील रस्ते वाहतूक आणि सुलभ वेगवान आणि पारदर्शक बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे.
FASTtag पासून देखील काय समस्या होणार फास्टट्रॅक मुळे लांब रांगा थोडा कमी झाल्या होत्या पण अजूनही काही समस्या निर्माण होत होत्या तांत्रिक अडचणीवर वारंवार निर्माण होत असलेल्या या अडचणीमुळे अनेक ठिकाणी मोठमोठ्या रांगा लागायच्या. त्याचबरोबर टॅगचा गैरवापर देखील वाढला आहे या सगळ्याला आळा घालण्यासाठी आता टोल प्रणालीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्यासाठी सरकारने सॅटॅलाइट आधारित जीपीएस टोल प्रणाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा :- सावधान या नागरिकांचे रेशन होणार बंद ! सरकारने सुरू केली नवीन मोहीम
काय आहे GPS प्रणाली :-
या नवीन पद्धतीमुळे प्रत्येक वेळी आता तुम्हाला प्रत्येक वेळी सारखा दर नाही तर प्रवासाचे अंतरानुसार टोल देवा लागणार आहे. टोल नाक्यावर थांबण्याची गरज नाही, त्याचबरोबर यामुळे मानवी चुका आणि यावर नियंत्रण राहणार आहे. 30 एप्रिल 2025 पर्यंत जे नागरिक FASTtag तुम्ही फास्टट्रॅक वापरू शकता, यानंतर तुम्हाला सरकारमान्य जीपीएस डिवाइस बसवणं आवश्यक होणार आहे.