Gold Price Today :- नागरिकांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी, आठवड्यात पहिल्यांदाच सोन्याचे दरात घसरन पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्या दोन आठवड्यापासून सोन्याचे दर चांगलेच तापले होते परंतु आता यामध्ये घसरन पाहायला मिळाली आहे. या महिन्यांमध्ये सोन्याचे दर सर्वात जास्त उंच पातळीवर पोहोचले होते, या महिन्यामध्ये सोन्याच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडले आहे. Gold Price Today
हे पण वाचा :- आनंदाची बातमी! या ग्राहकांना मिळणार घरगुती गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त?
सध्या लग्नसराई सुरू आहे, यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे, मागील महिन्यामध्ये सोन्याचे दर अगदी मोठ्या प्रमाणात वाढले होते यामुळे अनेक नागरिकांना फटका बसला आहे. मागील आपल्यामध्ये म्हणजेच 12 एप्रिल दरम्यान 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचे दर हे 9567 रुपये इतके होते. यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 14 एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीत बदल पाहायला मिळाला होता.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी! या ग्राहकांना मिळणार घरगुती गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त?
14 एप्रिल रोजी सोन्याचे दर हे 951 रुपयावर पोहोचले होते, यानंतर पंधरा तारखेला 24 कॅरेट सोन्याचे दारात घसरण पाहायला मिळाली आहे या दिवशी सोन्याचे दर 9518 रुपये होते. यानंतर सोन्याच्या किमतीत वाढ झालेली होती, 16 तारखेला सोन्याची किंमत ही 9617 रुपये इतकी होती तर 17 एप्रिल रोजी सोन्याचे दर हे 9731 रुपये पोहोचले होते.
त्यानंतर 19 आणि 20 एप्रिल रोजी सोन्याच्या दारात स्थिरता मिळाली आहे. परंतु आता सोन्याच्या किमतीत थोडी घसरल दिसली आहे चला तर आपण आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे नवीन दर काय आहेत हे पाहणार आहोत.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी! या ग्राहकांना मिळणार घरगुती गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त?
महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सोन्याचे आजचे दर :-
- मुंबई शहरामध्ये आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर हे 97 हजार 570 रुपये इतकी आहे.
- पुणे शहरांमध्ये दहा ग्रॅम सोन्याचे दर हे 97 हजार 570 इतके आहे
- नागपूर शहरांमध्ये आज दहा ग्रॅम सोन्याचे दर हे 97 हजार 570 इतकी आहे
- जळगाव शहरांमध्ये दहा ग्रॅम सोन्याचे दर हे 97570 इतकी आहे
- नाशिक शहरांमध्ये दहा ग्रॅम सोन्याचे दर 97 हजार 600 रुपये इतकी आहे.
- लातूर शहरांमध्ये दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर हे 97 हजार 600 रुपये इतकी आहे
टीप:- आम्ही दिलेल्या दरात आणि स्थानिक ज्वेलर्स दुकानांमध्ये असलेल्या दरामध्ये बदल असू शकतो. आम्ही दिलेले दर हे इंटरनेटच्या माध्यमातून घेतलेले आहे. त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ज्वेलर्स दुकानांमध्ये जाऊन विचारपूस करू शकता.