gold rate today :- नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे, काल दिल्लीतील सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर 1350 पन्नास रुपयांनी कमी झाले आहे नवीन दर हे प्रति 10 ग्रॅम 93000 हजार रुपये इतके झाले आहे.
हे पण वाचा :- केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 8 वा वेतन आयोग लागू झाल्यावर किती मिळणार पगार?
चांदीच्या दरामध्ये देखील चांगलीच घसरण पाहायला मिळाली आहे, मागील चार महिन्या पासून ही सर्वात मोठी घसरण आहे. चांदीचे दरामध्ये तब्बल 5 हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. या मागची एक मोठे कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या नवीन टॅरिफ धोरण लागू केले असल्याचे अपेक्षकांचे सांगणे आहे.
सध्या गुंतवणूकदाराचे लक्ष हे जागतिक व्यापार व धोरण आणि व्यवस्थेवर दिसत आहे यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव वाढला आहे व गुंतवणूकदार आता जागतिक व्यापार धोरणाचा आणि संभाव्य आर्थिक मंदीचा परिणाम पाहायला मिळणार आहे. ज्या कारणामुळे आता गुंतवणूकदार आता सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कमी करीत आहेत.
हे पण वाचा :- केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 8 वा वेतन आयोग लागू झाल्यावर किती मिळणार पगार?
चांदीच्या घरामध्ये झाली मोठी घसरण :-
सोन्याच्या बरोबरच चांदीच्या दरात देखील बऱ्यापैकी घसरण पाहायला मिळाली आहे. चार महिन्यानंतर सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची घसरन पाहायला मिळाली आहे. आता चांदीचे दर हे प्रति किलो 95 हजार रुपये आले आहे, जागतिक पातळीवर स्टॉप सोन्याचे दर हे 21.74 डॉलर्स किंवा 0.70 टक्क्यांनी घसरले आहे.
अशाच माहितीसाठी आमची व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
3 thoughts on “सोने खरेदीदारांसाठी मोठी संधी! दरात झाली मोठी घसरण, पहा आजचे नवीन दर”