Gold silver price today :- नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी, गेल्या अनेक दिवसापासून सोन्याचे दर गगनाला भेटले आहे. सोन्याच्या दरामध्ये दिवसान दिवस वाढ होत असल्याने आता लग्न सराईत ग्राहकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. जास्त नाही पण सोन्याच्या दरामध्ये शनिवारी थोडी घसरन पाहिला मिळाली आहे पहा दहा ग्रॅम सोन्याचे नवीन दर.Gold silver price today
हे पण वाचा :- आनंदाची बातमी! या ग्राहकांना मिळणार घरगुती गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त?
ऐन लग्न करायचा काळ सुरू असून, अनेक आठवड्यापासून सोन्याच्या दारात वाढ सुरू आहे . परंतु आता ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आज सोन्याच्या दरात घसरल पाहायला मिळालेली आहे. सोन्याच्या दारात झालेल्या घसरण आज सोन्याचे दर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर हे 92 हजार 980 रुपये इतकी आहे. 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे दर हे 85 हजार 232 इतकी आहे.
हे पण वाचा :- सोने खरेदीदारांसाठी मोठी संधी! दरात झाली मोठी घसरण, पहा आजचे नवीन दर
त्याचबरोबर 1 किलो चांदीचा नवीन दर हा 84 हजार 130 रुपये इतका आहे. तर 10 ग्रॅम चांदीचा दर 941 रुपये इतका आहे, तुमच्या शहरात किंवा इतर कोणत्याही शहरांमध्ये सोन्याच्या दरात राज्य कर , मेकिंग शुल्क, या करामुळे सोन्याच्या दागिनेच्या किमतीत अनेक बदल होऊ शकतो पहा तुमच्या शहरात तर काय खालील प्रमाणे
प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे नवीन दर :-
- आज मुंबई शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर हे 92 हजार 810 रुपये इतके आहे तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 85 हजार 73 रुपये आहे.
- पुणे शहरांमध्ये आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 92 हजार 810 रुपये इतके आहे तर विभाग सोन्याचे दर हे 85 हजार 76 रुपये इतकी आहे
- नागपूर शहरांमध्ये आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 92 हजार 810 रुपये इतके आहे तर विभाग सोन्याचे दर हे 85 हजार 76 रुपये इतकी आहे
- नाशिक शहरांमध्ये आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 92 हजार 810 रुपये इतके आहे तर विभाग सोन्याचे दर हे 85 हजार 76 रुपये इतकी आहे.
हे पण वाचा :- सोने खरेदीदारांसाठी मोठी संधी! दरात झाली मोठी घसरण, पहा आजचे नवीन दर
हे जाणून घेणे महत्त्वाचे ?
अनेक ग्राहकांना 22 आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये काय फरक असतो हे माहित नाही ? त्यामुळे तुम्हाला देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जे सोन खरेदी करीत आहात ते सोने किती शुद्ध आहे मी तुम्हाला माहित आहे का. 24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्ध असते आणि 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध असते. तुम्हाला माहित आहे का 22 कॅरेट सोन्यात तांबे चांदी जास्त यासारखी नऊ टक्के इतर धातूंचे समावेश असेल. 24 कॅरेट सोने हे शुद्ध असले तरी या सोन्याचे दागिने बनवता येत नाही त्यामुळे 22 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जातात.