लाडक्या बहिणींना मिळणार मोठे गिफ्ट! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती

 government scheme for women :  सरकार महिलांसाठी अनेक नवनवीन योजना राबवत आहे, महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत राज्या दहा हजार गरजू महिलांना आता  ई रिक्षावाटप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे  महिलांना अगदी   सवलतीच्या दरात पिंक  ई रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या सरकारने  नवीन योजना सुरू केली आहे. government scheme for women


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे पण वाचा :-  10वी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेला लागणार निकाल?

 या योजनेच्या माध्यमातून  राज्यामध्ये एकूण आठ जिल्ह्यात दहा हजार महिलांना  पिंक ई रिक्षा वाटप केले जाणार आहे. यामध्ये नागपूर पुणे , नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, अमरावती, या जिल्ह्यात गरजू महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना ई रिक्षा साठी एकूण किंमत पैकी 20% अनुदान राज्य सरकार देणार आहे व दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावी लागणार आहे तर टक्के रक्कम सवलतीच्या कर्ज म्हणून उपलब्ध   करुन देण्यात येणार आहे.

हे पण वाचा :-  या तारखेला जमा होणार एप्रिल महिन्याचा हप्ता? लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी

राज्यामध्ये दहा हजार महिलांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे. याचबरोबर महिलांना शहरामध्ये सुरक्षित सार्वजनिक वाहतूक तिचे साधन मिळावे, व रात्री अपरात्री महिलांना या पिंकी रिक्षाच्या माध्यमातून सुरक्षित फिरता यावे या उद्दिष्टाने राज्यामध्ये ही नवीन योजना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हे पण वाचा :-  Subhadra Yojana :  सरकारची मोठी योजना, महिलांना मिळणार 10,000 हजार रुपये पहा योजनेची पूर्ण माहिती 

लाडकी बहीण योजनेप्रमाणेच पिंक ई रिक्षा योजना राबवण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभा करण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे. तसेच महिलांना प्रवासात सुरक्षित वातावरण मेळावा म्हणून महिलाद्वारे चालवल्या जाणाऱ्या ही रिक्षा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र यातून पुरुषांनी बसू नये असा त्यांचा अर्थ नाही तसं महिलांना त्यांच्या संसारात चांगला चालवतात तशीच इ रिक्षा देखील चांगली चालवा सर्वांना सुरक्षित ठेवा सर्व लाभार्थी महिलांना शुभेच्छा देत फडवणीस यांनी आपली मत या ठिकाणी व्यक्त केले आहे.

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!