HSC Result website :- आखेर बारावी विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, आज दुपारी एक वाजता HSC विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल याबाबतचे अधिकृत सूचना दिली होती. निकाल लागण्यापूर्वी आज बोर्ड यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. HSC Result website
ऑनलाइन बारावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी काल समोर आली आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल 5 मे म्हणजेच आज 1 वाजता जाहीर होणार असल्याची सांगितले आहे. निकाल लागल्यानंतर कुणाची पडताळणी व उत्तरपत्रिका मिळण्याबाबत व कुणाला आपत्ती असल्यास पुनर् चपातीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी बोर्डाकडून 6 मे ते 20 मे या कालावधीमध्ये तपासता येणार आहे.
आखेर तारीख झाली फिक्स ? दहावी– बारावी निकालाची नवीन तारीख समोर फक्त पाच मिनिटांमध्ये पहा निकाल
या तारखेला लागणार दहावीचा निकाल ?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, मागील अनेक दिवसापासून या दोन्ही परीक्षेचे निकाल या तारखेला लागणार या तारखेला लागणार अशा तारखा जाहीर होत होत्या! परंतु आता बोर्डाकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आले आहे. बोर्ड निकाल दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल हा 5 मे रोजी जाहीर होणार आहे तसेच दहावीचा निकाल हा 15 मे रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा आणि पहा तुमचा निकाल
अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना निकाल लागल्यानंतर निकाल कसा पाहायचा असा प्रश्न पडतो. परंतु तुम्ही आता अतिशय सोप्या पद्धतीने पाहता येणार आहे, निकाल लागल्यानंतर पाण्यासाठी अनेक अडचण निर्माण होतात परंतु आता आम्ही तुम्हाला निकाल पाहण्यासाठी 5 अधिकृत वेबसाईट देणार आहोत या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा निकाल अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता.