Ladki Bahin Yojana 10th Installment :- महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र महिलांना 9 हप्ते प्राप्त झाले आहेत, महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे रात्र लाभार्थी महिलांना 10 वां हप्ता कधी येणार याबद्दल एक महत्त्वाची आमची समोर आली आहे. Ladki Bahin Yojana 10th Installment
हे पण वाचा :- Subhadra Yojana : सरकारची मोठी योजना, महिलांना मिळणार 10,000 हजार रुपये पहा योजनेची पूर्ण माहिती
लाडक्या बहिणी 10 व्या आपल्याच्या प्रतीक्षेत आहेत, लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल 2025 रोजी मिळणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे या शुभ मुहूर्तावर महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी पात्र महिलांच्या खात्यामध्ये 8 मार्च 2025 रोजी जमा करण्यात आला होता.
हे पण वाचा :- 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेला लागणार निकाल?
मागील फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली होती. सरकारने ही योजना 2024 मध्ये राबवली होती आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना एकूण 13,500 रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 2.53 कोटी महिला लाभ घेत आहेत.
या महिलांचे होणार तपासणी ?
महायुती सरकारकडून 2025 26 करिता लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात 36 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र महिलेला प्रति महिना 1500 रुपये देण्यात येत आहे. आता राज्य सरकारने या योजने अंतर्गत अपात्र महिलांची तपासणी सुरू करण्यात आली आहे आता 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील महिलांना या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहे. तसेच ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे अशा महिलांना या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! एप्रिल महिन्यापासून या लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपयांचा हप्ता
सरकारने केल्या या 11 लाख महिला अपात्र:-
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 11 लाख महिला अपात्र करण्यात आले आहे. आता त्यामुळे दहावा हप्ता भरल्यावर लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे व सरकार योजना पारदर्शक आणि पात्र महिलांपर्यंत पुरवण्यात मदत होणार आहे. आताही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम यादी तयार करण्यात येणार आहे आणि या फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ केला जाणार आहे.
3 thoughts on “या तारखेला जमा होणार 10 वा हप्ता! लाडक्या बहिणीसाठी सरकारने दिली मोठी माहिती ”