महिलांसाठी आनंदाची बातमी ! 48 तासात या महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 हजार रुपये? 

ladki bahin yojana april installment ;- लाडकी बहीण योजने संदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने 2024 मध्ये महाराष्ट्रातील गरीब महिलांना  आर्थिक मदत मिळाली म्हणून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत नऊ हप्ते प्राप्त झाले आहेत, लाडक्या बहिणींना आता दहावी हप्त्याची प्रतीक्षा लागली होती परंतु आता प्रतीक्षा संपली आहे लाडक्या बहिणींना 48 तासामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ladki bahin yojana april installment


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना  लवकरच मिळणार एप्रिल महिन्याचे 1500 हजार रुपये! आली मोठी माहिती समोर

निवडणुकीदरम्यान सरकारने लाडक्या बहिणींना 2100 येण्याची आश्वासन दिले होते. परंतु अजून बाबत कुठली हालचाल झालेली नाही,  30 एप्रिल  म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांच्या खात्यावरती दहावा हप्ता  जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर मार्च महिन्याचा हप्ता लाभार्थी मात्र महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. 

त्याचबरोबर आता शासनाकडून या योजनेचे निकष अगदी कडक पद्धतीने राबवली जाणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या संख्यामध्ये आणखीन घट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रतीक जिल्ह्यामध्ये महिला व बालविकास  विभागाकडून सर्व पात्र महिलांची अर्जाची पुनर तपासणी केली जात आहे. 

हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना  लवकरच मिळणार एप्रिल महिन्याचे 1500 हजार रुपये! आली मोठी माहिती समोर

आतापर्यंत राज्यात एकूण 11 लाख बहिणी अपात्र ठरले आहेत, महिलांची नावे वगळण्यात येत असल्यास दर महिन्यात यातील लाभार्थी संख्या ही गट आहे, तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 9 लाख 32 हजार 250 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना  लवकरच मिळणार एप्रिल महिन्याचे 1500 हजार रुपये! आली मोठी माहिती समोर

या महिलांना मिळणार 1500 ऐवजी 500 रुपये ? 

 जर महिलांना इतर कोणत्याही शासकीय योजनेचा आर्थिक लाभ मिळत आहे अशा महिलांना पाचशे रुपये देण्याबाबत कारवाई सुरू करण्यात आली आहे. ज्या महिलांना शेतकरी सन्मानित येऊन अंतर्गत वर्षाला 12000 रुपये मिळत आहेत त्यांना आता लाडकी बहीण योजनेत पाचशे रुपये देणार आहे. 

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा 

Leave a Comment

error: Content is protected !!