ladki bahin yojana installment :- महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. ही योजना सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे, या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची मदत डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे, ही योजना सुरू झाल्यापासून लाडक्या बहिणींना 9 हफ्ते प्राप्त झाले आहेत व लाडक्या बहिणी आता 10 वे प्रतीक्षेत आहे.ladki bahin yojana installment
हे पण वाचा :- या नागरिकांचे होणार रेशन कार्ड बंद? राज्य सरकारने सुरू केली नवीन मोहीम
राज्य सरकारने योजना जुलै 2024 पासून सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झाले आहे. आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, परंतु आता याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. 10 वा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता लाडक्या एक मोठी खुशखबरी आहे माझ्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.
या तारखेला होणार एप्रिल महिन्याचा हप्ता जमा :-
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याचा हप्ता हा 30 तारखेला अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेची हत्या नियमितपणे महिलांच्या खात्यावर जमा होत आहे काही कारणामुळे एप्रिल महिन्याचा आत्ता लेट झाला असून आता अक्षय तृतीयाच्या खास मुहूर्तावर म्हणजे 30 तारखेला महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे.
हे पण वाचा :- या नागरिकांचे होणार रेशन कार्ड बंद? राज्य सरकारने सुरू केली नवीन मोहीम
योजना सुरू करण्यात आली होती तेव्हा या योजनेमध्ये अनेक अटी लागू करण्यात आले होते. परंतु या नियमाचे काही महिलांनी पालन न करता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, आता राज्य सरकारने अशा महिलांना अपात्र करण्यासाठी अनेक मोहीम राबवले आहे. जानेवारी महिन्यामध्ये पाच लाख महिला पत्र ठरवण्यात आले होत्या तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये अनुदान मिळवणाऱ्या महिलांची संख्या ही 2 कोटी 47 लाख झाली आहे.
2 thoughts on “मोठी बातमी ! या तारखेला मिळणार लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता ? ”