Ladki Bahin Yojana New update :- महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही लवकरच सरकारकडून याबाबत अधिक घोषणा होण्याची शक्यता आहे.Ladki Bahin Yojana New update
हे पण वाचा :- महिलांसाठी आनंदाची बातमी ! 48 तासात या महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 हजार रुपये?
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने गरीब व गरजू महिलांसाठी राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत या महिला पात्र आहेत त्या महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाडक्या बहिणींना सर्व हफ्ते वेळेवर प्राप्त झाले आहे. परंतु एप्रिल महिना संपून गेला अजून देखील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्याची दोन्ही हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच आता महिलांच्या खात्यामध्ये मी आणि एप्रिल महिन्याची एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहेत. या आधी देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची दोन हस्ते एकत्रित जमा करण्यात आले होते.
हे पण वाचा :- महिलांसाठी आनंदाची बातमी ! 48 तासात या महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 हजार रुपये?
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. इतर काही तांत्रिक कारणामुळे हप्त्याच्या वितरणामध्ये विलंब झाल्याचे समजत आहे सरकारने यापूर्वी वेळोवेळी सांगितले आहे की पात्र महिलांना नेहमीच स्वरूपात रक्कम देणार आहे परंतु मागचा हप्ता देखील असाच झाला होता यामुळे अनेक महिला गोंधळात आहे.
हे पण वाचा :- महिलांसाठी आनंदाची बातमी ! 48 तासात या महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 हजार रुपये?
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्य दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवणे आहे, या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिना रक्कम दिली जाते. योजनेअंतर्गत ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिला या योजनेला अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिला अपात्र झाले आहेत व सरकार अजून देखील अपात्र महिलांना शोधण्याचा उपक्रम राबवित आहे.