Ladki Bahin Yojana update :- महायुती सरकारने राज्यातील गरीब व गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे, लाडकी बहीण योजनेमुळे या युती सरकारला मोठा फायदा झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना प्रति महिना 1,500 रुपये दिले जात आहे. या योजनेचे माध्यमातून मागील हप्ता लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त देण्यात आला होता.Ladki Bahin Yojana update
हे पण वाचा :- राज्यामध्ये या 8 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा! हवामान विभागाने दिला अलर्ट
कधी मिळणार महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे :-
या योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणी नाही फिर महिन्याचा हप्ता हा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. या हप्त्यामध्ये कोणत्या महिलांना पैसे मिळणार व त्यामध्ये महिलांची संख्या वाढण्याची कमी होणार हे पाहणे देखील तेवढे महत्वाचे आहे.
हे पण वाचा :- राज्यामध्ये या 8 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा! हवामान विभागाने दिला अलर्ट
सरकारच्या निर्देशानुसार ज्या महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत्महत्या आहे अशा महिलांना या योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते. जुलै 2024 पासून या योजनेची सरकारने अंमलबजावणी केली आहे व आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना नऊ हप्ते मिळाले आहेत. परंतु लाडक्या बहिणींना 10 वा हप्ता प्राप्त झाले नाही, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या 30 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा :- या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता! 30 एप्रिल आधी करा हे काम
2100 रुपये मिळणार की 1500 रुपये ?
या योजनेमध्ये महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना आश्वासन दिले होते की आम्ही या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 कृपया ऐवजी 2100 रुपये देणार आहोत. परंतु निवडणुकी झाल्यानंतर याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही महाराष्ट्रातील महिलांना वाढीव रक्कम असा लाडक्या बहिणींना कधी मिळणार याबद्दलची अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्यांमध्ये पंधराशे रुपये दिले जाणार आहे.
3 thoughts on “या तारखेला जमा होणार एप्रिल महिन्याचा हप्ता? लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी”