आनंदाची बातमी! या ग्राहकांना मिळणार घरगुती गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त?

LPG Gas Cylinder :-  नागरिकांसाठी महत्वाची बातमी, एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये गॅस सिलेंडर दरामध्ये वाढ झाली आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. अनेक महिन्यापासून  घरगुती गॅस सिलेंडरच्या दारामध्ये बदल झालेला नव्हता, परंतु आता   गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी  महागले आहे.LPG Gas Cylinder


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे पण वाचा :- मोठी बातमी ! या तारखेला मिळणार लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता ? 

सोमवारी घरगुती 14.2 किलोच्या  गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 50 रुपयांनी वाढ झाली असेल. सध्या सर्वत्र महागाई आहे या महागाईमध्येच आता अजून नागरिकांना खिशाला कात्री बसणार आहे. आता सर्वसामान्य ग्राहकांना व उज्वला योजनेचे लाभार्थ्यांना देखील या दरवाढीचा फटका बसणार आहे,  अनेक नागरिकांनी या निर्णयाची नाराजी व्यक्त केली आहे. 

हे पण वाचा :- लवकर करा हे काम ! नाहीतर मिळणार नाही तुम्हाला pm kisan योजनेचा  पुढचा हप्ता 

८ एप्रिल 2025 पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढले आहे यामुळे नागरिक नाराज व्यक्त करीत आहे. परंतु असे असले तरी देशातील अनेक ग्राहकांना गॅस सिलेंडर हे  303 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.  तुम्हाला माहित आहे का कोणत्या योजनेअंतर्गत व कोणत्या ग्राहकांना  एलपीजी गॅस सिलेंडर 300 रुपये मिळत आहे.

ग्राहकांना मिळणार गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त :- 

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली असतानाही या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. परंतु उज्वला योजनेअंतर्गत ज्या ग्राहकांनी गॅस सिलेंडर घेतली आहे या ग्राहकांना गॅस सिलेंडर 300 रुपये स्वस्त मिळणार असल्याची माहिती यांचा सरकारकडून मिळाली आहे.  दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 853 रुपये असून जर तुम्ही उज्वला गॅस सिलेंडरची लाभार्थी असेल तर तुम्हालाही गॅस सिलेंडर फक्त 553 रुपयालाच मिळणार आहे. 

हे पण वाचा :-  Gold silver rate today : सोन्याचे नवीन दर पाहून होईल आनंद! 10 ग्रॅम सोन्याच्या दारामध्ये झाली इतके रुपयांची घसरण 

उज्वला योजना अंतर्गत लाभार्थ्यांना इतर ग्राहकांपेक्षा जास्त घरगुती गॅस सिलेंडर हे तीनशे रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. त्याचबरोबर ही सबसिडी म्हणून 303 रुपये  त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे देखील उज्वला योजनेतील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

1 thought on “आनंदाची बातमी! या ग्राहकांना मिळणार घरगुती गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त?”

Leave a Comment

error: Content is protected !!