गॅस सिलेंडर संदर्भात मोठी बातमी! आता नागरिकांना मिळणार नाही ही महत्त्वाची सुविधा

LPG gas cylinder update :-   नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी, एलपीजी वितरक संघटनेने  सरकारला संपाची धमकी दिली आहे.   संघटनेने अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे व याबाबतची माहिती त्यांनी रविवारी दिली आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे, यानंतर आता एलपीजी वितरण संघटनेने सरकारला इशारा देत म्हणाले की तीन महिन्यात कमिशन सर त्यांचे अनेक मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही संपावर जाऊ असा इशारा दिला आहे. LPG gas cylinder update


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे पण वाचा :-  लवकर करा हे काम ! नाहीतर मिळणार नाही तुम्हाला pm kisan योजनेचा  पुढचा हप्ता 

एलपीजी वितरकच्या बैठकीमध्ये अनेक मध्ये उपस्थित झाले आहे, त्यामध्ये म्हणाले की पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयालाही पत्र लिहिले आहे व एलपीजी वितरकांना दिले जाणारे सध्याची कमिशन अगदी कमी आहे. एलपीजी वितरणावरील कमिशन सरासरी 150 रुपये करावे अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर पत्रात असे देखील स्पष्ट केले आहे की एलपीजी चा पुरवठा मागणी आणि पुरवठ्यावरील आधारित असणार आहे.

हे पण वाचा :-  10वी 12वी निकालाची तारीख जाहीर? या तारखेला लागणार निकाल फक्त 5 मिनिटात पहा तुमचा निकाल 

 उज्वला गॅस योजनेअंतर्गत एलपीजी सिलेंडरच्या वितरणातील समस्या आहेत परंतु आता पात्रता युनियनने स्पष्ट सांगितले की जर त्यांच्या मागण्या तीन महिन्यात पूर्ण झाल्या नाही तर संपावर जाणार आहे. केंद्र सरकारने 7 एप्रिल रोजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ केली होती. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांनी वाढ झाली होती त्यानंतर   देशातील राजधानी दिल्लीमध्ये या सिलेंडरची किंमत 803 रुपयावरून डायरेक्ट 853 रुपये झाली होती.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “गॅस सिलेंडर संदर्भात मोठी बातमी! आता नागरिकांना मिळणार नाही ही महत्त्वाची सुविधा”

Leave a Comment

error: Content is protected !!