Maharashtra Board 10th And 12th Result :- राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 10वी आणि 12वी चा निकाल आता लवकरच जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची 10वी 12वी बोर्ड परीक्षा झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे, आता निकाल कधी लागणार याबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा :- Gold silver rate today : सोन्याचे नवीन दर पाहून होईल आनंद! 10 ग्रॅम सोन्याच्या दारामध्ये झाली इतके रुपयांची घसरण
कधी लागणार निकाल ?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता बारावी निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बारावीचा निकाल लागला की मग आता त्यानंतर दहावीचा निकाल देखील लवकर लागणार आहे, यामुळे विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता चांगली लागली आहे, दहावी व बारावी मे महिन्यामध्ये जाहीर होत असतो यांनाही मे निकाल मे महिन्यामध्येच लागणार आहे यंदा निकाल लवकर लागणार आहे. Maharashtra Board 10th And 12th Result
या ठिकाणी पहा निकाल :
विद्यार्थ्यांसाठी निकाल कुठे पहावा असा प्रश्न पडतो? आज मला आम्ही सांगणार आहोत की निकाल लागल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. तुम्हाला सर्वप्रथम अधिक वेबसाईटवर द्यावे लागणार आहे दरम्यान दरवर्षी विकाराच्या दिवशी वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहिला मिळत आहे.
हे पण वाचा :- सावधान या नागरिकांचे रेशन होणार बंद ! सरकारने सुरू केली नवीन मोहीम
त्यामुळे वेबसाईट होणाऱ्या जास्त ट्राफिकमुळे लवकर समजत नाही व विद्यार्थी आणि पालक गोंधळून जातात. पण आता वेबसाईटवर व त्यासाठीचा विचार करून माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अशीच शेलार यांनी वेबसाईटची क्षमता वाढवण्याचे आदेश सायबर सुरक्षा साठी उपाययोजनाने इतर उपाययोजना केल्या आहेत.
यामुळे आता विद्यार्थ्यांना निकाल पाहता वेळेत जास्त अडचण होणार नाही. वेबसाईट नियमित लोड तपासण्यावरील जास्त भर देण्यात येणार आहे. तसेच आयटी विभागाला सात दिवसात तपासणीवर सुरक्षा अहवाल सादर करण्याची निर्देश यावेळी देण्यात आली आहे व मागील वर्षाच्या तांत्रिक अडचणीमुळे यावर्षी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
2 thoughts on “ 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेला लागणार निकाल?”