Maharashtra SSC and HSC Result 2025 :- दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुमच्या कुटुंबातील कोणी विद्यार्थी दहावी किंवा बारावीला असेल तर ही बातमी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ लवकरच परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. तो निकाल तुम्ही कसा पाहावा याची देखील माहिती आम्ही देणार आहोत आणि कोणत्या ठिकाणी पाहावा? Maharashtra SSC and HSC Result 2025
हे पण वाचा :- 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेला लागणार निकाल?
राज्यामध्ये 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये बारावीची परीक्षा पार पडली होती व दहावीची परीक्षा देखील 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत पार पडली आहे. आता संपूर्ण राज्यभारत विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे जर तुम्ही देखील दहावी बारावीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही निकाल कसा पाहाल आणि कोठे पहायचा याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल? तर आज आम्ही तुम्हाला याची पूर्ण माहिती देणार आहोत.
या तारखेला लागणार निकाल ?
सूत्रांच्या माहितीनुसार बारावी विद्यार्थ्यांचा निकाल मे 2025 च्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लागणार आहे म्हणजेच पंधरा मे 2025 या तारखेला जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये बदल होऊ शकतो, महामंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही परंतु दहावीचा निकाल लागण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे दहावीचा निकाल एक ते पाच जून दरम्यान लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा :- FASTag धारकांसाठी मोठी बातमी ! 1 मे पासून लागू होणार नवीन नियम
या पद्धतीने फक्त 5 मिनिटात पाहता येणार निकाल?
- सर्वप्रथम तुम्हाला mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
- यानंतर तुम्हाला Maharashtra SSC and HSC result या पर्यायावर ती क्लिक करावे लागणार आहे.
- आता तुमचा हॉल तिकीटवर तो सीट नंबर आहे तो त्या ठिकाणी टाकावा, आईचे नाव टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्यासमोर तुमचा निकाल दिसेल, तिथून तुम्ही तुमच्या निकालाची प्रिंट देखील काढू शकता.
1 thought on “10वी 12वी निकालाची तारीख जाहीर? या तारखेला लागणार निकाल फक्त 5 मिनिटात पहा तुमचा निकाल ”