Maharashtra weather today :- महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी, सध्या महाराष्ट्र मध्ये सर्वत्र उन्हाचा तडाखा जाणवत आहे. यामध्ये हवामान विभागाने वादळी पावसाचा इशारा दिला आहे व महाराष्ट्रातील पुन्हा एकदा अवकाळी संकट आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस होणार असल्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे.Maharashtra weather today
हे पण वाचा :- या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता! 30 एप्रिल आधी करा हे काम
काल राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या व अनेक ठिकाणी गारपिटाने तडका दिला आहे. व पुढील दोन दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उन्हाळ्यामध्ये राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाली आहे व पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- बोगस शिधापत्रिका कार्ड धारकांवर होणार कारवाई! सरकारने सुरू केली नवीन मोहीम
या जिल्ह्यामध्ये पडणार अवकाळी पाऊस :-
महाराष्ट्रासह पूर्व विदर्भात पुढील 48 तास अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामाना विभागाकडून वर्तनात आली आहे. या सर्व जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये कसा असणार हवामान अंदाज:-
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी रात्री तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानाने विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यानंतर नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
2 thoughts on “राज्यामध्ये या 8 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा! हवामान विभागाने दिला अलर्ट ”