Maharashtra Weather Update :- राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची संकट घोगवत आहे, पुढील तीन दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर ठेवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील तीन दिवस मुंबई, पुणे , मराठवाडा, विदर्भासह अनेक भागांमध्ये पाऊस पडणार आहे. Maharashtra Weather Update
हे पण वाचा :- या राज्य मध्ये होणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस! या राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली
राज्यात अनेक ठिकाणी आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे, रायगड पनवेल यवतमाळ अनेक भागात शनिवारी पावसाने हजेरी लावली असून मुंबई ठाणे पुण्याचा अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई आणि पुणेकरांना उन्हापासून थोडासा तिला सांग मिळणार आहे व पुण्यात आणि राज्यभरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तनात आली आहे.
हे पण वाचा :- या राज्य मध्ये होणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस! या राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली
मराठवाड्यातील अनेक भागात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात हवामान खात्याकडून येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे मुंबई आणि उपनगरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, मराठवाड्या लागत कर्नाटक तमिळनाडू आणि म्यानमारच्या आखातापर्यंत दक्षिणे उत्तर पसरलेली कमी दाबाचा हवेचा पट्टा सध्या निर्माण झाला आहे.
या जिल्ह्यामध्ये राहणार वादळी पाऊस :-
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर सोलापूर, लातूर , धाराशिव, नांदेड, या जिल्ह्यात दुपारपासून ढगाळ वातावरण राहणार आहे व गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तनात आला आहे.
हे पण वाचा :- या राज्य मध्ये होणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस! या राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली
जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस पाऊस पडणार आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडा सह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तनात आली आहे. हवामान विभागाकडून जालना जिल्ह्यात दोन दिवस येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे व नागरिकांना काळजी काळजी घ्यावी असे आव्हान देखील करण्यात आले आहे.