या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता! 30 एप्रिल आधी करा हे काम

Pm Kisan Yojana :- सरकार द्वारा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जात आहे, शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी योजना म्हणजे पीएम किसान योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये दिले जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 हप्ते प्राप्त झाले आहेत शेतकरी आता विसाव्या हाताच्या प्रतीक्षेत आहे.Pm Kisan Yojana


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे पण वाचा :– लवकर करा हे काम ! नाहीतर मिळणार नाही तुम्हाला pm kisan योजनेचा  पुढचा हप्ता 

शेतकऱ्यांना याआधी 19 व्या हप्त्याचा लाभ देण्यात आला होता, व शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याचा लाभ हा जून महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु शेतकऱ्यांना 30 एप्रिल 2025 आधी शेतकरी ओळखपत्र पत्र बनवून घ्यायची आहे, जर शेतकऱ्यांनी हे ओळखपत्र बनवले नाही तर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.

हे पण वाचा :– लवकर करा हे काम ! नाहीतर मिळणार नाही तुम्हाला pm kisan योजनेचा  पुढचा हप्ता 

सरकारने स्पष्ट केले आहे की, पी एम किसान योजनेचा लाभ हा फक्त ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र कार्ड काढली आहे अशा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले नाही त्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता अडकू शकतो, जर तुम्ही अजून शेतकरी ओळखपत्र बनवले नसेल तर शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी तुमच्या जवळील सीएससी केंद्रामध्ये किंवा कृषी विभागा मध्ये जाऊन तुम्ही शेतकरी कार्ड बनू शकता.

हे पण वाचा :– लवकर करा हे काम ! नाहीतर मिळणार नाही तुम्हाला pm kisan योजनेचा  पुढचा हप्ता 

याबाबतची सूचना कृषी विभागाने शेतकऱ्यांना मोबाईल संदेश दोरा पाठवण्यात आले आहे, 30 एप्रिल पूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले ओळखपत्र बनवून घ्यायची आहे. या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांची जमीन पिके आणि पात्रता याची सर्व माहिती ऑनलाईन प्रकारे नोंदवण्यात येणार आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील आता मिळवण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते.

अशाच माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा

error: Content is protected !!