ration card maharashtra :- रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी! राज्य सरकारने आता अपात्र रेशन कार्डधारकांसाठी एक एप्रिल पासून एक महत्त्वाची मोहीम राबवली आहे. ही शोध मोहीम एक महिना राबवली जाणार आहे, या अंतर्गत बांगलादेशी घुसखोरांची कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड देण्यात आढळे तर ती रद्द केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ration card maharashtra
हे पण वाचा :- पॅन-आधार कार्ड संदर्भात घेण्यात आला मोठा निर्णय! या नागरिकांसाठी महत्त्वाचे
राज्य सरकार अंतर्गत अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी आदेश काढला आहे. अंत्योदय, केशरी , शुभ्र अशा सर्व प्रकारच्या रेशन कार्डधारक तपासणी केली जाणार आहे व जे काग अपात्र आढळले आहे ते कार्ड रद्द केले जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत रेशन दुकानदारांना रेशन कार्ड ची तपासणी करण्यासाठी एक फॉर्म दिले जाणार आहे. रेशन कार्ड दुकानांना दिलेला तो फॉर्म कोण आपत्र आहे ते स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त होणार आहे.
हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना मिळणार व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी 5 लाख रुपये कर्ज
तुम्ही दिलेला पुरावा हा एक वर्ष जुना असावा अशी देखील आट आहे, काट तारकाकडून आलेल्या माहितीनुसार तपासणी ही अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. ज्यांनी वास्तव्याचा पुरावा दिलेला नसेल त्यांना पंधरा दिवसाची मुदत केली जाणार आहे व पुरावा साधारण केल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे, जर पत्त्यावर दोन रेशन कार्ड असतील तर त्यात एका कुटुंबात दोन कार्ड दिलेली असतील तर त्यातील एक कार्ड रद्द होणार आहे.
हे पण वाचा :- सोने खरेदीदारांसाठी मोठी संधी! दरात झाली मोठी घसरण, पहा आजचे नवीन दर
जर एखाद्या शासकीय निमशासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपये पेक्षा अधिक असेल तर या रेशन कार्ड पिवळे केशरी रेशन कार्ड असतील तर ती तात्काळ अपात्र करण्यात येणार आहे. व त्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार रेशन कार्ड दिले जाणार आहे. दुबार अस्तित्व नसलेल्या व्यक्ती व मृत व्यक्तींना लाभार्थ्याच्या यादीतून वगळण्यात येणार आहे.
3 thoughts on “या नागरिकांचे होणार रेशन कार्ड बंद? राज्य सरकारने सुरू केली नवीन मोहीम”