SSC- HSC Result :- दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, दहावी बारावी निकालाची तारीख बदली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या काही वरिष्ठ अधिकार्याकडून समोर आली आहे. तेरा मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार व दहावीचा निकाल 15 किंवा 16 मे रोजी जाहीर होणार अशी माहिती मिळाली आहे.
हे पण वाचा :- 10वी 12वी निकालाची तारीख जाहीर? या तारखेला लागणार निकाल फक्त 5 मिनिटात पहा तुमचा निकाल
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण झाली आहे. आता निकाल छपाई सुरू आहे, लवकरच इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे असं बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे. बारावीचे विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा ही 11 फेब्रुवारी ते 11 मार्च यादरम्यान झाली होती.
हे पण वाचा :- 10वी 12वी निकालाची तारीख जाहीर? या तारखेला लागणार निकाल फक्त 5 मिनिटात पहा तुमचा निकाल
दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीमध्ये पार पडली होती सर्व शिक्षकांनी बोर्डाने दिलेल्या वेळेमध्ये उत्तर पत्रिका तपासणी पूर्ण केली आहे आता निकालच्या पाय देखील सुरू आहे ही माहिती देखील महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. SSC- HSC Result
हे पण वाचा :- 10वी 12वी निकालाची तारीख जाहीर? या तारखेला लागणार निकाल फक्त 5 मिनिटात पहा तुमचा निकाल
या तारखेला लागणार निकाल ?
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इयत्ता बारावी विद्यार्थ्यांचा निकाल हा 13 मे पर्यंत लागणार असल्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. व दहावीचा निकाल हा 17 मे पूर्वी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तर पत्रिका तपासणी काम पूर्ण झाले असून, आठ दिवसात गुणांची अंतिम पडताळणी पूर्ण होणार आहे. ही कुणाची अंतिम पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष यांनी दिली आहे.