लाडक्या बहिणींना मिळणार मोठे गिफ्ट! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती
government scheme for women : सरकार महिलांसाठी अनेक नवनवीन योजना राबवत आहे, महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत राज्या दहा हजार गरजू महिलांना आता ई रिक्षावाटप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे महिलांना अगदी सवलतीच्या दरात पिंक ई रिक्षा … Read more