या तारखेला जमा होणार 10 वा हप्ता! लाडक्या बहिणीसाठी सरकारने दिली मोठी माहिती
Ladki Bahin Yojana 10th Installment :- महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र महिलांना 9 हप्ते प्राप्त झाले आहेत, महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे रात्र लाभार्थी महिलांना 10 वां हप्ता कधी येणार याबद्दल एक महत्त्वाची आमची समोर आली आहे. Ladki Bahin Yojana 10th Installment हे पण वाचा :- … Read more