मोठी बातमी राज्यामध्ये 48 तासात होणार गारपीट ! या जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट
Today weather update :- नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ! हवामान विभागाकडून राज्यामध्ये पुढील 48 तास वादळीवारासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात गारपीट होणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाने वर्तवली आहे, यानुसार राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. Today weather update हे पण वाचा :- एप्रिल महिन्याचा कधी मिळणार? कोणत्या महिला मिळणार 1500 … Read more