या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता ! योजनेमध्ये करण्यात आला मोठा बदल
Pm kisan yojana :- केंद्र सरकार द्वारा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे, यामध्ये शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 6000 हजार रुपये रक्कम दिली जाते. परंतु शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी पी एम किसान योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे.Pm kisan yojana हे … Read more